अजिंक्यची आजीला भेटण्याची इच्छा अधुरीच | Ajinkya Rahane | Maharashtra News
आपल्याला आजीला भेटायला संगमनेरला जायचं आहे.. अशी इच्छा अजिंक्य रहाणेने बोलून दाखवली होती. आज सोमवारी अजिंक्य रहाणेच्या आजींचं निधन झालं. त्यामुळे अजिंक्यची ती इच्छा अधुरी राहिली. अजिंक्य रहाणेच्या आजी झेलूबाई रहाणे यांचे सोमवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झालं. अजिंक्यसाठी हा वेळ काढून आपल्या आजीला भेटायला संगमनेरला जायचा. गावाकडची ओढ ही अजिंक्याच्या बोलण्यातून नेहमी दिसूनही येते. पण ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दौऱ्यामुळे आणि त्यानंतर कोरोना वाढल्यामुळे तो संगमनेरला जाऊ शकला नव्हता. 'लोकमत'च्या महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या सोहळ्याला अजिंक्य रहाणे आला होता. यावेळी त्याने आजीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती.
#lokmat #Ajinkyarahane #Maharashtranews #Grandmother
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat