'माझ्या औषधानं कोरोनातून बरे व्हाल'; पुणेकर डॉक्टरचा दावा! | Dr. Sarang Phadke Interview | Pune News

  • 3 years ago
डॉ. फडके यांनी या औषधाबाबत आयुष मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. एका पत्राद्वारे या औषधाची दखल घेण्याची विनंती त्यांनी केली आहे. पण आयुष मंत्रालयाकडून त्यांचा हा दावा रद्द करण्यात आलाय. केंद्र सरकारकडून जोपर्यंत कोणतीही गोष्ट अधिकृतपणे येत नाही तोपर्यंत त्याविषयी 'लोकमत' कोणतीही जबाबदारी घेत नाही. विशेषतः कोरोनासारख्या जग हादरवून टाकणाऱ्या रोगाविषयी येणाऱ्या बातम्या आपण सर्वांनीच पडताळून विश्वास ठेवावा.

#Lokmat #DrSarangPhadke #Pune #Ayurveda
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended