आज महाराष्ट्रातील नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली. आज होळीचा सण असल्यामुळे शीख बांधवांनी मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढली होती. राज्यामध्ये धार्मिक सणांना बंदी आणि जमावबंदी लागू असल्यामुळे पोलिसांनी या मिरवणुकीस विरोध केला. पोलिसांनी विरोध केल्यानंतर संतप्त झालेल्या शीख बांधवांनी पोलिसांवर तलवारीने हल्ला केला. पण नांदेडमध्ये पोलिसांवर हल्ला झाला तेव्हा नेमके काय सुरु होते ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....