गजानन मारणेंना जामीन कसा मिळाला? Gajanan Marne Gets Bail | Maharashtra Police | Taloja Jail | Pune
- 3 years ago
तळोजा कारागृहातून पुण्यापर्यंत मिरवत आलेला कुख्यात गजानन मारणे फरार झाल्याचे पुणे पोलिसांनी जाहीर केले होते. त्यामुळे पुणे पोलिसांच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. सुटून जेमतेम आठवडाभर होण्याच्या आतच मारणे फरार झाल्याचे जाहीर करण्याची नामुष्की पुणे पोलिसांवर ओढवली होती. पण पोलिसांच्या तावडीतून फरार झालेल्या गजानन मारणे यांनी आज न्यायालयात बिनधास्त हजेरी लावली होती. पण न्यायालयातून गजानन मारणे यांना जामीन कसा मिळाला आह ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmat #Gajananmarne #Talojajail #Maharashtra #Pune #MaharashtraPolice
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat