महिलांची सुरक्षा धाब्यावर | Neha Shitole संतप्त | Women Safety | Maharashtra News

  • 3 years ago
सध्या सेलिब्रेटी चालू घडामोडी, राजकीय प्रसंग आणि इतर मुद्द्यांवर परखडपणे आपलं मत व्यक्त करत असतात. ट्विटर व फेसबुकच्या माध्यमातून ते बेधडकपणे आपली मतं मांडतात. त्यासोबतच वेळोवेळी सडेतोड उत्तरही देतात. नेहा शितोळेही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते आहे. व्हिडीओच्या माध्यमातून तिने देशातील आणि राज्यातील होणा-या गुन्हेगारी घटनांवर आपले मत व्यक्त केले आहे.
महिलांच्या सुरक्षेची जबाबबदारी कोणाची...दिवसाढवळ्या आजही महिलांवर होतायेत अत्याचार.....रात्रीच्या वेळी महिलांची सुरक्षा धाब्यावर.... अशा अनेक गोष्टींनी आज मनात काहूर माजला आहे. कधी होणार आपली यातून सुटका अशी खंत नेहा शितोळेने व्यक्त केली आहे.

#LokmatNews #Nehashitole #WomenSafety
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat