, वसंत गिते यांच्याबदद्ल... वसंत गिते हे पुन्हा मनसेमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे... जर असं झालं, तर निश्चितपणे हा भाजपला झटका असलेच, पण त्याचसोबत मनसेसाठीही गितेंची एन्ट्री भूकंप घेऊन येऊ शकतेय, असं आम्ही का म्हणतोय, या व्हिडीओमधून पाहूयात,
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....