मतदार यादीतून हिंदूंची नावे कमी का झाली? Mangalprabhat Lodha VS Aslam Shaikh | Maharashtra News
मुंबईत मालवणी येथे हिंदूंवर अन्याय केला जात आहे. मतदार यादीतून हिंदूंची नावे कमी झाली आहेत. तसेच हिंदू कुटुंबांना मालवणी परिसरात घर विकण्यास दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी आज विधानसभेत केला. त्यावर स्थानिक आमदार आणि मंत्री अस्लम शेख यांनी काय उत्तर दिले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmat #Mangalprabhatlodha #Aslamshaikh #Maharashtrabudgetsession2021
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category
🗞
News