पोहरादेवी मंदिरात रेड कार्पेट, BJPची टीका | Sanjay Rathod | Poharadevi | Maharashtra News

  • 3 years ago
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झालेले, शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री आणि यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आरोपांनंतर पहिल्यांदाच माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झाले.... यवतमाळहून वाशिमला पोहोरादेवीच्या दर्शनासाठी आलेल्या संजय राठोडांवर भाजपने टीका केलेय... जनतेला फसवाल, पण मंदिरातल्या देवाचं काय? असा थेट प्रश्न भाजपने विचारलाय... फेसबूकवर भाजपकडून एक व्हिडीओ शेअर करत, हा प्रश्न विचारण्यात आलाय... या व्हिडीओमध्ये पोहरादेवी मंदिराबाहेर रेड कार्पेट अंथरला जात असल्याचं दिसंतय.. याबद्दल भाजपने फेसबूकवर लिहिलंय.

#lokmat #SanjayRathod #Poharadevi #Poojachavan #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended