Murud Beach वर मृतावस्थेत आढळला Blue Whale Fish | Raigad

  • 3 years ago
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीनजीकच्या मुरुड समुद्रकिनारी बुधवारी सकाळी महाकाय वेल मासा मृतावस्थेत आढळून आला. त्याची लांबी सुमारे ७० फूट आहे. दहा ते बारा दिवसापूर्वी समुद्रात त्याचा मृत्यू झाला असावा आणि लाटांमुळे वाहून तो समुद्रकिनारी आला असावा, असा आंदाज आहे.
तो कुजलेल्या अवस्थेत असल्याने किनाऱ्यावर दुर्गंधी पसरली आहे. या माशाला पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे. मात्र त्यामुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याचे गांभीर्य लक्षात घेऊन दापोली वनविभागाने समुद्रकिनाऱ्यावर वाळूत जेसीबीच्या साह्याने भलामोठा खड्डा खोदून या माशाची विल्हेवाट लावली आहे.


#LokmatNews #Raigad #MurudBeach
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat january2020