मोठा निर्णय! नवीन घर घेताय, हा फायदा होणार | Stamp Duty and Registration New Rules in Maharashtra

  • 3 years ago
नव्या वर्षांत घर खरेदी करणाऱ्यांसाठी ठाकरे सरकारनं एक चांगला निर्णय घेतलाय. प्रत्येकाला आपल्या स्वप्नातलं घर खरेदी करायचं असतं.बांधकाम प्रकल्पांना सर्व प्रीमियमवर (अधिमूल्य) ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ५० टक्के सूट देण्याचा गृहनिर्माण क्षेत्राला चालना देणारा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. जे प्रकल्प या सवलतीचा लाभ घेतील, त्यांच्या विकासकांना ग्राहकांतर्फे संपूर्ण मुद्रांक शुल्क भरावे लागेल, असा ग्राहकांना मोठा दिलासा देणारा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला.अधिक जाणून घेण्यासाठी पहा हि सविस्तर बातमी -

#lokmat #StampDuty #Registration #Maharashtragovernment
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended