प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार सगळ्या पदार्थांचा परिणाम शरीरावर वेगवेगळा होत असतो, त्यामुळे एखाद्याला झालेला त्रास आपल्याला होत नाही आणि आपल्याला झालेला त्रास सगळ्यांनाच होईल असे नाही. त्याचे दुष्परिणाम कळत – नकळत प्रत्येकाला भोगावे लागतात. पाहूया कि कोणते खाद्यपदार्थ आहेत जे एकत्र खाणं टाळलं पाहिजे... तर आजच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊयात कोणते पदार्थ एकत्र खाणं टाळावं... #lokmat #HarmfulFood #Health #Lokmatoxygen Subscribe to Our Channel https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....