कंगना वादावर पोस्टर महाभारत | Kangana Ranaut Mahabharat Poster Meme Viral | Lokmat CNX Filmy

  • 3 years ago
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यातील वादाने आता पूर्णपणे राजकीय वळण घेतले आहे. मुंबई महानगरपालिकेने कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवण्यानंतर संतापलेल्या कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जहरी भाषेत टीका केली होती. दरम्यान, मुंबईत सुरू असलेल्या या वादाचे पडसाद उत्तर भारतातही उमटत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये या वादावरून लागलेल्या पोस्टर्समुळे राजकीय महाभारत पेटले आहे.
वारामसीमध्ये चौकाचौकात लागलेल्या पोस्टर्समधून कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यात सुरू असलेल्या वादाची तुलना महाभारतामधील द्रौपदी वस्त्रहरणाशी करण्यात आली आहे. यामध्ये कंगनाला द्रौपदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दु:शासनाच्या रूपात दाखवण्यात आले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्रीकृष्णाच्या रूपात दिसत आहेत

#lokmatcnxfilmy #KanganaRanaut #Meme #Mahabharat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended