• 3 years ago
सध्या राज्यात सायबर क्राईमचे प्रमाण वाढले आहे. त्यातलाच एक प्रकार म्हणजे एटीएम कार्डमधून अचानक पैसे काढून घेतले जाणं. अनेकांना एटीएम कार्डमधून लाखो रुपयांची रक्कम काढून घेऊन फसवणुकीचा अनुभव आला आहे.अनेकदा एटीएम कार्ड क्लोनिंग करून कार्डची माहिती, पिन घेऊन हा प्रकार सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. हॉटेलमध्ये अथवा कोठे खरेदीला गेल्यावर नागरिकांच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डची माहिती स्कीमरच्या साह्याने चोरून फसवणुकीचे प्रकार आतापर्यंत समोर आले होते. पण आता थेट कार्ड क्लोन करून म्हणजे त्यांच्याशी तंतोतंत जुळणारे बनावट कार्ड वापरून पैसे काढून घेतले जातात. याबाबत आता पुणे पोलिसांनी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. यात क्लोनिंग कसं केलं जाऊ शकतं आणि त्यापासून कसा बचाव करायचा याचं प्रात्यक्षिक दिलं आहे.

#lokmat #ATMCentre #ATMCare #Bankatm
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News

Recommended