पुण्यात देशातील अनेक भागातून किंवा महाराष्ट्रातील अनेक शहर, गावातून लोक, विद्यार्थी येतात. दिवाळी जवळ आली की सगळ्यांची लगबग असते ती म्हणजे बसच्या तिकीट बुकिंगसाठी. त्यातल्या त्यात प्रायव्हेट बस म्हणजेच ट्रॅव्हल्स बुकिंगला सर्वात जास्त प्रतिसाद पुण्यात बघायला मिळत होता. अगदी चार दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. आणि मीआम्ही शहरातील काही ट्रॅव्हल एजन्सीमध्ये फिरलो तर एखाददुसरा प्रवासी इथे असल्याचं चित्र बघायला मिळालं. सणासुदीच्या काळात ट्रॅव्हल्स बुकिंगसाठी जिथे रांगा असायच्या, रोज 50 ते 60 लोकांचं बुकिंग व्हायचं तिथे आज रोज एखादा ग्राहक फिरकताना दिसतोय. यावर्षीचा ट्रॅव्हल तिकीट बुकींगचा ग्राउंड रिपोर्ट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....