Corona Update - क्वारंटाईन सेंटरमधून बाधिताची कहाणी | Corona News from Mumbai

  • 3 years ago
एखाद्या रूग्णाचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला तर काय होतं ? त्याला क्वारंटाईन सेंटरमध्ये नेण्यात येतं. तिथलं वातावरण काय असतं आणि तिथे कशा प्रकारच्या सोयी दिल्या जातात, हे माहिती आहे का? आम्ही एका कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाशी बोललो. त्याला नवी मुंबईतल्या एका क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलंय. तिथली परिस्थिती कशी आहे, हे त्याच्याच शब्दात ऐकूया.
#quarantine #lockdown #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News

Recommended