महिलांसाठी मुंबई ट्रेन हवी | Women can now travel in locals । Ladies Opinion | Maharashtra News

  • 3 years ago
गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली मुंबईची लाईफलाइन लोकल ट्रेन आजपासून मर्यादित वेळेनुसार महिलांसाठी खूली झाली आहे. त्यामुळे एकिकडे महिलांमध्ये आनंदाचे वातवरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे काही महिलांमध्ये मात्र नाराजीचे वातावरण पसरले आहे. राज्य शासनाने आता महिलांसाठी त्याचबरोबर सर्वसामान्य माणसांसाठी लोकल ट्रेन सुरू करावी अशी मागणी महिलावर्ग करत आहेत.

#Lokmat #MumbaiLocalTrain #LadiesOpinion #Localtrain
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended