राज्यापालांच्या भाषेवर अमित शाह नाराज | Amit Shah On Governor Bhagat Singh Koshyari | India News

  • 3 years ago
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शेवटी महाराष्ट्रातल्या राजकारणावर बोलले .. अनेक महत्त्वाच्या विषयांवर बोलले .. सुशांत सिंह राजपूत प्रकरण, राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांन३ पाठवलेलं पत्र या सगळ्या सगळ्या विषयांवर ते बोलले ... न्यूज १८ ग्रूपचे समुह संपादक राहूल जोशी यांनी त्यांनी एक्स्क्लुजीव मुलाखत दिली आणि अनेक गुपीतं उघडली ... बिहारची निवडणूक आणि महाराष्ट्रा्तलं राजकारण याचा खुप जवळचा संबंध आहे ,, राहूल जोशी यांनी जेव्हां विचारलं की सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा वापर हा राजकारणासाठीा होत आहे असा आरोप होतोय, त्यावर अमित शाह म्हणाले की हे प्रकरण चांगल्या पध्दतीनी हाताळता आलं असतं . हे प्रकरण आधीच सीबीआयला द्यायला हवं होतं ... पण तसं झालं नाही. याचाच अर्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणतात की मुंबईत एखाद्या कलाकाराचा मृत्यू झाला तर ते प्रकरण लगेच सीबीआयकडे द््यायला पाहिजे होतं .... एका पध्दतीनी त्यानी मुंबई पोलिसांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं असाच याचा अर्थ होऊ शकतो ....

#lokmat #Amitshah #Uddhavthackeray #BhagatSinghKoshyari #ShivsenavsBJP
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News

Recommended