World Animal Welfare Day : पाळीव प्राणी ठेवतील नैराश्यापासून दूर | India News

Lokmat

by Lokmat

5 views
गोगलगाय सलग तीन वर्ष झोपू शकते.. आणि ऑक्टोपस हा प्राणी त्याच्या बाहूंनी चव घेऊ शकतो. जरा शॉकींगच आहे. मी हे तुम्हाला का सांगतेय असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर आज आहे जागतिक प्राणी कल्याण दिवस म्हणजेच world animal welfare day. प्राण्यांचे हक्क आणि मानव आणि प्राण्यांमधले संबंध या गोष्टींना मजबूत करण्यासाठी म्हणून जगात इटलीत सर्वात आधी animal welfare day साजरा झाला आणि नंतर या दिवसाला जगात मान्यता मिळाली. यानिमित्ताने जाणून घेऊया प्राण्यांबद्दलचे काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स या व्हिडिओमध्ये...

#lokmat #WorldAnimalWelfareDay #Indianews #Pets
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat