पुणे जिल्ह्यात घडला सिनेस्टाईल प्रसंग | Pune News

  • 3 years ago
पुणे जिल्ह्यातील कापूरहोळ येथील बालाजी ज्वेलर्स या सोन्या-चांदीच्या दुकानात पोलिसांच्या वेशात आलेल्या चोरट्यांनी लुटमार करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. सराफ व्यावसायिकाच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव फसला असला तरी आरोपीने जाता जाता हवेत गोळीबार केला.. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे-सातारा महामार्गावर कापूरहोळ येथे बालाजी ज्वेलर्स हे सोन्या-चांदीचे दुकान आहे. आज दुपारच्या सुमारास पोलिसांच्या वेशात आलेला एका व्यक्तीने तुम्ही चोरीचे सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करता असा आरोप करत धमकावले. आणि दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने एका पिशवीत भरण्यास सांगितले. दरम्यान पोलीस असे दागिने भरून घेऊन जात नसल्याचे सराफाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरोपीला उलट विचारणा केली. दरम्यान आरोपी चाही लक्षात आल्यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला.. सराफ व्यावसायिकाने त्याला पकडलेही होते पण आरोपीने हवेत गोळीबार केला आणि पळ काढला.
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे.

#lokmat #Punenews #CCTV #Police
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended