इतक्या कोटींची संपत्ती मागे सोडून गेले Rishi Kapor | Lokmat CNX Filmy
  • 3 years ago
‘मेरा नाम जोकर’ म्हणत बालवयातच सिनेसृष्टीला ऋषी कपूर यांनी आपल्या कसदार अभिनयाची झलक दाखवून दिली. कधी चॉकलेट हीरो तर कधी खलनायक अशा विविध भूमिका त्यांनी साकारल्या. काळानुरूप अभिनयासोबत दिग्दर्शन क्षेत्रातही पदार्पण केले. अचानक झालेल्या त्यांच्या निधनामुळे बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. कपूर खानदानाचे हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात किती मोठे योगदान आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. ऋषी कपूर यांनी जवळपास 123 चित्रपटात काम केले होते.
#LokmatNews #RISHIkapoor #lokmatcnxfilmy
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended