Sharad Pawar | नवोदय विद्यालयात हुबेहूब शरद पवारांसारखे जोरदार भाषण | Maharashtra News

  • 3 years ago
लोकप्रिय .राजकीय व्यक्ती, नेते यांची पात्रे वेशभूषा,नाट्यछटा स्पर्धांमध्ये नेहमी केली जातात. त्यासाठी सदरची व्यक्ती जनमानसात तेवढी लोकप्रिय आणि चर्चेत असावी लागते. महाराष्ट्रात साधारणतः कै.बाळासाहेब ठाकरे, नंतरच्या काळात राज ठाकरे या राजकीय व्यक्तीरेखा महाविद्यालय, विद्यालयात सादर होत राहिल्या.आता यात शरद पवार यांचीही अशी क्रेझ पहावयास मिळत आहे.वयाच्या ऐंशीव्या वर्षी तरूणाईमध्ये लोकप्रिय होणे.त्यांचे आयकाॅन, हिरो बनने तेही साधेपणाने राहुन. हे सोपे नाही. कागल जि.कोल्हापुर येथील जवाहर नवोदय विद्यालय या केन्द् सरकार संचलीत शाळेत इयत्ता नववीमध्ये शिकत असलेल्या योगिराज वारके आणि त्याच्या सहकारी विद्यार्थ्यानी शरद पवाराच्यां विधानसभेतील तडाखेबाज भाषण आणि पावसात भिजण्याचा सिन अशा पद्धतीने सादर केला.त्यास असा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #sharadpawar #maharshtranews

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat december-2019