कॉलेज की कॉलेज मधील प्रेम? लॉकडाऊन मध्ये तुम्ही कशाला मिस करताय? घरात नीट बोलणं न होणं, चिडचिड होणं या सगळ्यांवर तज्ज्ञांच्या मदतीने दूर करा स्ट्रेस. लोकमत आणि एक दिशा मन्वंतर सायकॉलॉजी कन्सल्टन्सी प्रस्तुत #LifeInLockdown मध्ये आज 'लॉकडाऊन, प्रेम आणि कॉलेज' यावर मार्गदर्शन करत आहेत एक दिशा मन्वंतर चे थेरपिस्ट, समुपदेशक - अमन म्हामुणकर.
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....