Modi यांच्या सर्व राज्यांना सूचना | Uddhav Thackerayच्या आमदारकीवरुन BJP NiteshRaneचा शिवसेनेला टोला

  • 3 years ago
राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा आज 10 हजारांच्या वर जाणार. ,मालेगावात एका दिवसात सापडले ८२ नवे रुग्ण,कोरोनाबाधितांची संख्या २५३ ,अडकलेल्या मजुरांचा, प्रवाशांचा आपल्या राज्यात पोहोचण्याचा मार्ग मोकळा. गृहमंत्रालयाकडून सूचना जाहीर. ,कोविड १९ आयसोलेशन युनिट्ससाठी नागपुरातील खाजगी हॉस्पिटल्स तयार नाहीत!,पंजाबमध्ये लॉकडाऊन १८ मे पर्यंत वाढला, दररोज ४ तास दुकाने सुरु राहणार. ,कोरोनाबाधित पत्रकाराच्या संपर्कात आले कर्नाटक मधील चार मंत्री, स्वतःला करून घेतले क्वारेंटाईन. ,रेड, ऑरेंज झोनसाठी आता 'हिमाचल मॉडेल'; मोदींच्या सर्व राज्यांना सूचना. ,UAE बनवलं कोरोना रुग्ण शोधणारं हेल्मेट, १६ फुटांवरून मिनिटांत कळेल दोनशे जणांचा ताप. , मोदी हे तो मुमकिन है! उद्धव ठाकरेंच्या आमदारकीवरुन भाजपा आमदार नितेश राणेंचा शिवसेनेला टोला. ,पहा सविस्तर बातम्या -

#LokmatNews #marathibagtmya #pmmodi #lockdown #uddhavthackeray #niteshrane
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News

Recommended