बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी शनिवारी दुपारी कार अपघातात जखमी झाल्या. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ हा अपघात घडला. या अपघातात त्यांच्या कारचा चालक आणि त्या जखमी झाल्या असून दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या अपघाताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यासोबत, सैन्यातील एका जवानाचेही फोटो सोशल मीडियावर शेअर झाले आहेत. शबाना यांना उचलण्यासाठी जवानाची धडपड या फोटोत दिसत आहे.
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....