Pankaja Munde Addressing from Gopinathgad | पंकजा मुंडे नावाचं वादळ | Parli | Beed

  • 3 years ago
पंकजा मुंडे नावाचं वादळ आज गोपीनाथगडावर घोंघावलं ... आपल्या हजारो कार्यकर्त्यांसमोर त्यांनी मन मोकळं केलं. दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांची आज जयंती. या निमित्त शक्तीप्रदर्शन करत त्यांनी पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांना, म्हणजेच देवेंद्र फडणवीस आणि ईतर नेत्यांना टार्गेट केलं.
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #pankajmunde #bjp #gopinathgad #eknathkhadse

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat december-2019

Recommended