Abhidnya Bhave's special post for Friend |अभिज्ञाला या व्यक्तिची आयुष्यात गरज होती! Pavitra Rishta 2

  • 3 years ago
लोकप्रिय मालिका पवित्र रिश्ताचा दुसरा सीझन सध्या चांगलाच गाजतोय.... या मालिकेत मराठमोळी अभिनेत्री अभिनेत्री अभिज्ञा भावे महत्त्वाच्या भूमिकेत झळकतेय... अंकिता लोखंडे आणि अभिज्ञा भावे या चांगल्या मैत्रिण देखिल झाल्या आहेत... नुकतच सोशल मिडियावर अभिज्ञाने एक खास पोस्ट शेअर केली आहे या पोस्टमध्ये अभिज्ञा काय म्हणते ते या व्हिडिओमध्ये पाहुयात...(Pooja VO)

#PavitraRishta2 #AbhidnyaBhave #AnkitaLokhande
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended