Save Aarey | आरेमधील आंदोलनप्रकरणी अटक झालेल्या 24 जणांची सुटका | Mumbai

  • 3 years ago
मुंबई : आरे कॉलनीतील मेट्रो 3 च्या करशेडसाठी जी वृक्षतोड झाली त्याचा विरोध केल्यामुले 29 जनांना पोलिसांनी अटक केली होती. त्या 29 जणांना रविवारी जामीन मंजूर झाला असून जामीनाचे 7 हजार रुपये आरे कंझर्वेशन ग्रुप भरणार आहे, अशी माहिती आरे कंझर्वेशन ग्रुपचे सदस्य रोहित जोशी यांनी दिली.


आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #saveaarey #savetree #saveplant #savemumbai #powai #mumbai

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat october2019 apr-oct19

Recommended