Van Dam चे पाणी आरक्षणावरून अकोट, तेल्हारा तालुक्यात कडकडीत बंद | Akot

  • 3 years ago
अकोट/तेल्हारा: अकोट मतदार संघातील तेल्हारा तालुक्यात असलेल्या धरणाचे पाणी अकोला शहर वाढीव पाणीपुरवठा योजना करीता देण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा या प्रमुख मागणी करता १० सप्टेंबर रोजी अकोट मतदारसंघ बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला तेल्हारा व अकोट तालुक्यातील व्यापारी वर्गाने चांगला प्रतिसाद दिला. अकोट व तेल्हारा तालुका व शहरांमध्ये उत्स्फुर्तपणे बंद पाळण्यात येत आहे.

आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #Akot
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat september2019 apr-oct19

Recommended