नाशिक : श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त निफाड तालुक्यातील मौजे सुकेणे येथील श्री दत्त मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी लोटली होती.
आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!