'ए लाव रे तो व्हिडिओ' पुन्हा एकदा चर्चेत | Lok Sabha Election 2019 | Lokmat News

  • 3 years ago
'ए लाव रे तो व्हिडिओ' पुन्हा एकदा चर्चेत.

लोकसभा निवडणूक मनसे लढवत नसली तरी मोदींचा खोडारडेपणा उघड करणार. असं म्हणत 'लाव रे तो व्हिडीओ' असा आदेश देत राज यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यभर राज ठाकरे सभा घेत असून त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून नरेंद्र मोदींनी देशाची फसवणूक केल्याचा आरोप केला. पण, आता राज ठाकरे यांना निवडणूक आयोगानं धक्का दिला आहे. राज यांच्या मुंबईतील सभेला निवडणूक आयोगानं परवानगी नाकारली आहे. मुंबईतील या सभेवरून पालिका आणि निवडणूक अधिकारी यांच्याकडून देखील टोलवाटोलवी केली जात आहे. पण, निवडणूक आयोगानं परवानगी दिली नाही तरी आम्ही सभा घेणार अशी आक्रमक भूमिका मनसेनं घेतली आहे. त्यामुळे राज यांच्या मुंबईतील सभेची उत्सुकता वाढली आहे.

#RajThackeray #LokmatNews #LokSabhaElection2019 #Election2019





Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19

Recommended