पंढरीच्या वाटेने चाललेल्या श्री क्षेत्र देवगड येथील श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या पायी दिंडीचा पावसाच्या सरींमध्ये महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा पहिला रिंगण सोहळा अभूतपूर्व गर्दीत व हरिनामाच्या गजरात पार पडला. Subscribe Our Channel https://www.youtube.com/LokmatNews