नाशिक महानगरपालिकेत सर्वपक्षीय नगरसेवकांचा राडा

  • 3 years ago
नाशिक महापालिकेच्या महासभेत सोमवारी अभूतपूर्व गोंधळ झाला. एकाच प्रभागात 20-20 ग्रीन जिम मंजूर करुन इतिवृत्तात घुसवण्यात आल्याचा आरोप करत महिला आणि बाल कल्याण समितीच्या सदस्यांनी महापौरांना जाब विचारण्यासाठी घेराव घातला.