उल्हासनगरमध्ये घरात घुसला बिबट्या

  • 3 years ago
उल्हासनगर - येथील कॅम्प नं-5 भाटिया चौक येथील सोनम क्लासमध्ये एका घरात बिबट्या घुसल्याची माहिती स्थानिक नगरसेवक भरत गंगोत्री यांनी हिललाईन पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर सर्व परिसरात माहिती मिळाली. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.हिललाइन पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी घटनस्थली भाग घेतली आहे. तसेच परिसरात पोलीस छावनीचे स्वरूप आले आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews