मुळशीकरांचे नाव आता जगाच्या नकाशावर

  • 3 years ago
एकीकडे आयटी पार्कमुळे हिंजवडी नगरीची चे नाव जगभर झळकत असताना दुसरीकडे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मुळशी तालुक्यातील चांदे गावची सुवर्णकन्या राष्ट्रीय बॉक्सिंग व कराटे पट्टू वैष्णवी दादाराम मांडेकर हिने एका जागतिक विक्रमाची नोंद केली .

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended