नांदेडमध्ये शिख बांधवांचा प्रतिकात्मक हल्लाबोल !

  • 3 years ago
नांदेड : शहरात होळी मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली. यावेळी शिख बांधवांनी प्रतिकात्मक हल्लाबोल मिरवणूक काढली. सचखंड गुरूद्वारा याठिकाणी "अरदास" करुन या मिरवणूकीला सुरूवात झाली. (व्हिडिओ - सचिन मोहिते)