Aadhaar Card | UIDAI | सहा बोटं असलेल्या तरुणाला अखेर आधारकार्ड मिळणार ! | Lokmat Marathi News
  • 3 years ago
६ बोटं असल्यानं गुरुदयालच्या बोटांचं स्कॅनिंग होत नसल्याचं त्यांला सांगण्यात येत होतं. त्यासाठी अपंगांच्या रांगेत जा असे सल्लेही या तरुणाला दिले गेले. गेल्या वर्षभरापासून हा तरुण आधारकार्ड केंद्राचे खेटे मारत होता.ही बातमी प्रसारमाध्यमांनी दाखवली आणि प्रशासनाला जाग आली.अखेर ही बातमी सगळी कडे पसरली आणि आधारकार्डच्या नोंदणी केंद्राकडून गुरुदयालची नोंदणी करण्यात आली. त्यामुळं आता लवकरच गुरुदयालला आधारकार्ड मिळणार आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
Recommended