Lokmat Crime News | कॅप्टन बालींची हत्येचे गूढ उकलल | कारण जाणून व्हाल हैराण | Lokmat News

  • 3 years ago
रॉबीन लाझरस हा एका बीपीओ सेंटरमध्ये काम करणारा तरुण असून एक फेब्रुवारीच्या मध्यरात्री तो दारू पिऊन त्याच्या मोटार सायकलवरुन निघाला होता. कॅप्टन रवींद्रकुमार बाली हे कॅम्प परिसरात रस्त्याच्या कडेला एका तंबूमध्ये रहात होते.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews