अकोल्यात किन्नरांनी काढली कलश शोभायात्रा!

  • 3 years ago
[14:47, 2/6/2018] Darshana Lokmat Worli: अकोला: येथील मौलाना अबूल कलाम आझाद सभागृहात सुरु असलेल्या अखिल भारतीय मंगलामुखी किन्नर संमेलनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवार, ६ फेब्रुवारी रोजी दुपारी कलश शोभायात्रा काढण्यात आली. गंगोत्रीच्या जलाने भरलेल्या कलशांची शोभायात्रा शहरातील मुख्य रस्त्यावरून वाजतगाजत निघाली आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended