Latest Bollywood Update | Virat Kohli बॉलिवूड अॅक्ट्रेस Anushka Sharma परी मुळे ट्रोल | Lokmat News

  • 3 years ago
भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली बॉलिवूड अॅक्ट्रेस अनुष्का शर्मासोबत विवाहबद्ध झाल्यापासून कोणत्या कोणत्या ना कारणाने फॅन्सच्या निशाण्यावर येत आहे. नुकतेच दक्षिण अफ्रिकेत पहिल्या कसोटीत पराभव झाल्यानंतर भारतीय फॅन्सनी विराटसह अनुष्काची खिल्ली उडविली होती. लग्नानंतरची पहिली मॅच खेळताना विराटने त्या सामन्यात केवळ 33 धावा (5 आणि 28) केल्या होत्या. ज्यानंतर फॅन्सने अनुष्काला अनलकी आणि पनौती म्हटले होते. पुन्हा एकदा असेच काही झाले आहे ज्यानंतर फॅन्सनी दोघांना निशाण्यावर घेतले आहे.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended