मुंबईतील सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन 5 दिवस बंद

  • 3 years ago
मुंबईकरांचं आराध्य दैवत असलेल्या प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन पाच दिवस बंद राहणार आहे. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि अभिनेते आदेश बांदेकर यांनी ही माहिती दिली आहे. माघी गणेशोत्सवनिमित्त सिद्धिविनायकाच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवारपासून (10 जानेवारी) 14 जानेवारीपर्यंत भाविकांना सिद्धिविनायकाचे थेट दर्शन घेता येणार नाही.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews