राष्ट्रीय पत्रकार दिन : रत्नागिरी पोलिसांनी पत्रकारांना दिली शस्त्रास्त्रांची माहिती

  • 3 years ago
रत्नागिरी, राष्ट्रीय पत्रकार दिन व रेझिंग डेनिमित्तानं रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी पत्रकारांना शस्त्रास्त्रांबाबत माहिती दिली. पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी पोलीस स्थानकातील कामकाजाची माहिती होण्यासाठी याउपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल जागृती कांबळे यांनी शस्त्रास्त्रांबाबत माहिती दिली.