लष्कराने घेतला बदला! BSF चा POK मध्ये स्ट्राईक, 10 पाकिस्तानी सैनिक ठार

  • 3 years ago
भारताच्या बॉर्डर अॅक्शन फोर्सने पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये मोठा हल्ला केला. बीएसएफच्या कारवाईत 10 पेक्षा जास्त पाकिस्तानी रेंजर्स ठार झाले असून पाकिस्तानच्या तीन चौक्या उद्धवस्त करण्यात आल्या.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended