भीमा-कोरेगाव हिंसाचाराची विद्यमान न्यायाधीशांकडून चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

  • 3 years ago
पुण्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचाराची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांकडून चौकशी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews