या हॉटेलमध्ये वेटरऐवजी रोबो देतात सेवा पहा हा व्हिडिओ | ROBO Waiter in Hotel | Lokmat News l

  • 3 years ago
"जो अलग दिखता है वही बिकता है" या म्हणी प्रमाणे अनेक व्यापारी आपले उत्पादन वेगळ्या शैलीत विकण्याचा नेहमीच प्रयत्न करतात. या ही हॉटेल मालकाने मोठ्या हुशारीने हा नवा प्रयोग केला आहे . विडिओ पहा आणि तुमची मतं आमच्या पर्यंत या कंमेंट बॉक्सच्या माध्यमातून पोहचवा

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended