नाशिकमध्ये पद्मावती सिनेमाविरोधात निदर्शनं

  • 3 years ago
नाशिकमध्ये निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती सिनेमाविरोधात महाराणा प्रताप सेवा संस्थेनं निदर्शनं केली. यावेळी संस्थेनं सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली.