500, आणि 1000 ची नोट बाळगणार्यांसाठी आनंदाची बातमी | Lokmat Marathi News

  • 3 years ago
8 नोव्हेंबर 2016 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी नोटबंदी ची घोषणा केली. 500 आणि 1000 च्या नोटा व्यवहारातून बाद करण्यात आल्या. त्यावेळी अनेकांचे धाबे दणाणले होते. नोटबंदीच्या निर्णयानंतर ज्या लोकांनी 31 डिसेंबर 2016 पर्यंत चलनातून बाद झालेल्या 500 आणि 100 रुपयांच्या नोटा बदलून घेतल्या नाहीत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. अजूनही ज्यांच्याकडे 500 आणि 1000 च्या नोटा आहेत त्यांच्यावर कोणतीही फौजदारी कारवाई सरकार करणार नाही. आणि कालबाह्य नोटा बाळगणे हि गुन्हा ठरणार नाही. असे सरकार ने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले. कदाचित आता तरी किती लोकांनी किती 500 आणि 1000 च्या नोटा म्हणजे काळापैसा लपवून ठेवला आहे ते कळेल.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended