महाराष्ट्रात एक नवीन आंदोलन "चिल्लर आंदोलन" | Chillar Strike | Lomat Marathi News

  • 3 years ago
महाबळेश्वरकडे जाणारे रस्ते खड्डेमय झाले अाहेत. या खराब रस्त्यांमुळे पर्यटकांना खूप त्रास हाेत असू्न काही गाड्यांचे अपघातही झाले अाहेत विद्यार्थ्यांनी गांधीगिरी करत शांतीप्रिय अांदाेलन केले. महाबळेश्वरहून दरराेज पाचगणीला शिकण्यासाठी अनेक मुले खासगी वाहनांतून ये- जा करतात. त्यांनाही या रस्त्यावर खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागताे. सर्वांनी वारंवार मागणी करूनही रस्ते दुरुस्त हाेत नसल्याने स्थानिक शाळकरी विद्यार्थ्यांनी ‘चिल्लर माेर्चा’ काढून अांदाेलन केले.र्वजनिक बांधकाम उपविभागाचे अभियंता यांना निवेदन देऊन रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणीही केली. या अांदाेलनात विद्यार्थ्यांचे पालक व स्थानिक नागरिकही माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते. ‘पर्यटकांना वाई ते महाबळेश्वर रस्त्यावरील खड्डे मोजून आकर्षक बक्षीस जिंकण्याची सुवर्णसंधी...... असे फलकही लावण्यात आले होते

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended