परदेशात आता भारतीयांना नोकऱ्या नाही | No Jobs To Indian

Lokmat

by Lokmat

110 views
परदेशात आता भारतीयांना नोकऱ्या नाही

परदेशात नोकरी म्हणजे खूप पगार..म्हणून भारतीय लोकं मध्ये परदेशी जाऊन नोकरी करण्या करता उत्सुक असतात..त्यामध्ये हि US आणि UK ह्या दोन देशांना सरावात जास्त पसंत केले जाते नोकर्या करता..एका सर्वेक्षणाच्या अनुसार US आणि UK मध्य नोकऱ्यां मध्ये अंदाजे ४२ ते ३८ टक्य्यांची कमी निर्माण झाली आहे..हि परिस्थिती तिथल्या बदलत्या राजनीतिक समीकरणानं मुळे झाली असून हि सगळ्याच लोकं करता अतिशय चिंतेची बाब आहे..पण जर्मनी आणि आयरलँड मध्ये क्रमशः १० आणि २० टक्क्यांची वृद्धी झालीय आहे ह्या सगळ्या आकड्यां मध्ये हे महत्वाचे आहे कि UK अजूनही नोकऱ्यां करता प्राथमिकते वर आहे..परदेशामध्ये नोकरी म्हणजे मोठ्या पगार बरोबर घरची प्रतिष्ठा हि समझली जाते त्यामुळे जर तिथे भारतीयांकरता नोकऱ्यान मध्ये कमी आली तर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो