ल्युडो आहे ब्लू व्हेल पेक्ष्या धोकादायक | Ludo Is Dangerous Then Blue Whale | Shocking News

  • 3 years ago
ब्लू व्हेल हा अतिशय धोकादायक खेळ असून अनेक युवा मुलांनी त्यामुळे आपले प्राण गमावले..ल्युडो साधारण दिसणारा खेळ पण हा खेळ पण माणसा करता धोकादायक ठरू शकतो .कुठे हि ४ लोक जमले कि हा खेळ पैसे लावून खेळू लागतात आणि ठरणाऱ्या व्यक्ती कडून अपेक्षा केली जाते कि तो सगळे पैसे संपे पर्यंत खेळावे ..ह्या मध्ये खेळाला मधे सोडून जाता येत नाही..खेळ म्हंटले म्हणजे थोडे शारीरिक परिश्रम झाले पाहिजे जेणे करून व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या मजबूत बनतो..पण हा कलर्स चा खेळ मानसिक दृष्ट्या कमजोर करून पैश्या नि पण गरीब बनवतो आणि शेवटी माणूस आपले जीवन समाप्त करतो

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Category

🗞
News

Recommended