लढाऊ विमाने आता महामार्गावर उतरू शकतील | Fighter Planes can now Land on Highways

  • 3 years ago
लढाऊ विमाने आता महामार्गावर उतरू शकतील | Fighter Planes can now Land on Highways

हवाई दला ला युद्ध जंय परिस्थिती मध्ये महामार्गाचा वापर करता यावा म्हणून लखनौ आग्रा महामार्ग वर भारतीय हवाई दलाच्या १६ विमानांनी प्रातःसम लँडिंग करून उड्डाण करत पराक्रम केला आहे या विमानं मध्ये लढाऊ आणि मालवाहक विमानाचा हि समावेश आहे ..युद्ध आपत्कालीन परिस्थिती अथवा नैसर्गिक आपत्ती च्या काळात हवाई दलाची सज्जता तपासण्या साठी हा सराव घेण्यात आला होता ..विमान उतरण्याची सोया भारताच्या १२ महामार्गाने वर असून केवळ दोनच महामार्गाची चाचणी झाली आहे..हवाई दलाच्या सी -१३० विमानातून गरुड कमांडो महामार्गावर उतरून चाचणी ची सुरुवात झाली ..या कमांडोनी शत्रू सैन्यावर आक्रमण करण्याचे प्रात्यक्षिक हि करून दाखवले ..त्यानंतर लढाऊ विमाने एका मागून येत महामार्गावर उतरले..दोन वर्षा पूर्वी मे मध्ये असा सराव काण्यात आला हता तेव्हा मिराज २००० हे विमान यमुना महामार्गावर आले होते त्यानंतर २०१६ मध्ये हि सराव काण्यात आला होता

Recommended